Pune Crime : वनराजला मारुन माझा मुलगा हिरावला, आता जावयालाही मुलगा नसल्याचं दु:ख कळण्यासाठी बंडू आंदेकरकडून आयुषचा बळी? पुणे पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती
Pune Crime : गणेश विसर्जनाच्या आधी पुणे शहरात नात्यांमधील वैरामुळे रक्तरंजित कहाणी घडली. नाना पेठेत (Nana Peth Area) १९ वर्षीय तरुण आयुष कोमकर (Ayush Komkar) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने केवळ शहरच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं आहे. पोलीस तपासात उघड झालं की, एकूण १३ जणांनी हा खून करण्याचा कट रचला होता. त्यापैकी … Read more