Pune Crime Krishna Andekar : बापाला ‘एन्काऊंटरची वॉर्निंग’ अन् 24 तासातच कृष्णा आंदेकर पोलीस ठाण्यात हजर; पुणे पोलिसांनी सुत्र कशी फिरवली?
Pune Crime Krishna Andekar : पुणे (Pune City) शहरातल्या नाना पेठेत (Nana Peth) झालेल्या आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्याकांडानं संपूर्ण शहर हादरलं होतं. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी झालेल्या या खुनामध्ये तब्बल १२ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील नऊ गोळ्या अंगावर लागल्यामुळे आयुष्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याला पोलिसांनी अटक … Read more