६ बीएचके फ्लॅट, महागडी गाडी, डायमंड नेकलेस; रणबीर-आालियाला लग्नात मिळाले करोडोंचे गिफ्ट्स
जवळपास पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या जोडप्याने 14 एप्रिल रोजी कुटूंबियांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. या लग्न सोहळ्याला कुटूंबियांसोबत रणबीर-आलियाचे काही खास मित्रही उपस्थित होते. रणबीर-आलिया(Ranbir-Alia) यांचे लग्न आरके हाऊसमध्ये पार पडले.(Ranbir-Alia got crores gifts at their wedding) रणबीर-आलिया यांच्या लग्नाचे काही फोटो … Read more