आईचं मंगळसुत्र विकून दंड भरायला आला तरूण, RTO ला समजताच उचललं ‘हे’ पाऊल, होतंय कौतुक

उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) महाराजगंज जिल्ह्यातील एका एआरटीओ अधिकाऱ्याचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी एका तरुणाने आईचं मंगळसूत्र विकलं होतं. या संदर्भातील माहिती मिळताच एआरटीओ अधिकारी आरसी भरती यांनी आपल्या पगारामधून या तरुणाच्या दंडाची रक्कम भरली आहे. (The young man pay the fine after selling mother’s Mangalsutra ARTO take this decision) मिळालेल्या … Read more