Aurangzeb’s tomb : शिंदे साहेब तारीख अन् वेळ सांगा, किती मावळे, JCB पाहिजे ते सांगा, भाषणबाजी नको- आमदार टी राजासिंह
Aurangzeb’s tomb : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत असून, यावरून राज्यभर आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. राजकीय पटलावरही हा विषय गाजत असून, अनेक नेते कबरीच्या हटवणीची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “फक्त भाषणबाजी नको, तारीख आणि वेळ सांगा” – टी. राजासिंह महाराष्ट्र … Read more