Pune Accident : पुण्यात खड्ड्यात घसरली दुचाकी, वृद्ध व्यक्ती खाली पडला आणि कारने चिरडलं; थरार सीसीटीव्हीत कैद

Pune Accident :  पुणे (Pune) शहरातील औंध परिसरातील राहुल हॉटेल (Rahul Hotel) समोर 30 जुलैला घडलेल्या एका भयंकर अपघाताने सर्वांनाच सुन्न करून टाकले आहे. या घटनेत, 61 वर्षीय जगन्नाथ काळे (Jagannath Kale), जे नाबार्डमध्ये (NABARD) रिटायर्ड अधिकारी होते, त्यांचा मृत्यू झाला. ते रस्त्यावरून जात असताना, रस्त्याच्या खड्ड्यातून दुचाकी घसरली आणि मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. … Read more