Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 ; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, 750 जागांसाठी भरती जाहीर
Indian Overseas Bank Bharti 2025 : देशभरातील पदवीधर तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) यांनी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा केली असून, एकूण 750 अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांची माहिती अप्रेंटिस – 750 जागा शैक्षणिक पात्रता उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा 1 ऑगस्ट … Read more