ankush wagh

ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून ६ कोटी जप करणाऱ्या फाटक्या कपड्यातील शिवसैनिकासमोर उद्धवजी नतमस्तक

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...