IPS Anjana Krishna : वडील छोटे दुकानदार, आई कोर्टात टायपिस्ट; अजित पवारांना भिडणाऱ्या IPS अंजना कृष्णा यांची पार्श्वभूमी माहितीये का? वाचा यशोगाथा

IPS Anjana Krishna : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा (Karmala Solapur) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) म्हणून कार्यरत असलेल्या अंजना कृष्णा (Anjana Krishna) यांचा संघर्ष आणि यश ही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram Kerala) येथील मूळ गाव असलेली अंजना यांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत यूपीएससी परीक्षेत ३५५ वा रँक मिळवला. त्यांची ही यशोगाथा त्यांच्या कुटुंबातील … Read more

Babaraje Jagtap: अजित पवारांना IPS अंजना कृष्णांशी फोनवर बोलायला लावणाऱ्या बाबाराजे जगतापांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; गंभीर गुन्ह्यांची नोंद अन्…

Babaraje Jagtap:  राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar group NCP) माढा तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप (Babaraje Jagtap) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा नशा करतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विरोधात आधीपासूनच अनेक गुन्हे नोंद आहेत आणि आता या नव्या घडामोडीमुळे त्यांच्यावर राजकीय तसेच कायदेशीर दबाव वाढण्याची शक्यता आहे. बाबाराजेंच्या वादांचा … Read more