होय संभाजीनगरच! औरंगाबादच्या नामांतराचा मुहूर्त ठरला; मुख्यमंत्री ठाकरेंचा धडाकेबाज निर्णय

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे. अखेर या प्रश्नाचा तिढा सुटला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुहूर्त ठरला असल्याचे सांगितले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर(Sambhajinagar) करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती.(cm uddhav thakre take decision on … Read more