Gauri Palve : ‘पोरी गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका’; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला
Gauri Palve: डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palve) यांच्या मृत्यू प्रकरणात तणाव शिगेला पोहोचला असून, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा ठाम आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. गौरीच्या अंत्यसंस्काराची जागा अनंत गरजे (Anant Garje) यांच्या घरासमोर ठेवण्याचा निर्णय पालवे परिवाराने घेतल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यविधीची जागा बदलण्यात आली, मात्र स्मशानभूमीत गौरीच्या … Read more