Prashant Koratkar : कोल्हापूर कोर्टात अखेर राडा झालाच; वकिलाने प्रशांत कोरटकरला चोपलं; व्हिडिओ समोर
Prashant Koratkar : कोल्हापूर सत्र न्यायालयात आज एक धक्कादायक घटना घडली, ज्यात वकिलाने पोलीस बंदोबस्तात असलेल्या प्रशांत कोरटकरवर हल्ला केला. या घटनेने कोर्ट परिसरात खळबळ उडाली, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. व्हिडिओमध्ये दिसून आले की, वकील अमित कुमार भोसले यांनी कोर्टात दाखल होऊन प्रशांत कोरटकरच्या दिशेने धाव घेतली आणि “हे पश्या, छत्रपती … Read more