नादच! एका एकरात तब्बल १३० टन ऊस, तेही दु्ष्काळी भागात, महाराष्ट्रातील शेतकऱ्याची देशभर चर्चा

ऊस

जर कोणत्या शेतकऱ्याला हवे असेल तर शेतीत नवनवीन प्रयोग करून तो स्वत:च यश मिळवू शकत नाही तर, इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक अमर पाटील यांनी असे केले आहे. उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक नवनवीन पद्धतींचा अवलंब करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.(as-much-as-130-tons-of-sugarcane-per-acre-even-in-a-drought-prone-area) त्यांच्या या कार्यासाठी त्यांना वसंतराव नायक पुरस्कार, पंजाबराव देशमुख कृषीरत्न, मनुष्यबळ … Read more