Aman Hundal : सिंगापूरहून शिकून आली अन् आता रस्त्याच्या कडेला उघडला ढाबा, महिन्याला कमावते बक्कळ पैसा

Aman Hundal

Aman Hundal : मोहालीमध्ये एका मुलीने रस्त्याच्या कडेला ढाबा व्यवसाय सुरू केला आहे. त्या मुलीने सिंगापूरमधून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. युजर्स मुलीच्या हिंमतीचे कौतुकही करत आहेत. काही लोक म्हणाले की हा नवा भारत आहे, कोणीही काम करण्यास मागेपुढे पाहत नाही. मुलीने सिंगापूरमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे, त्यानंतर … Read more