Akkalkot : हृदयद्रावक! एकुलत्या एक नातवाचा अपघातात दुर्दैवी अंत; नातवाचा मृतदेह पाहून आज्जीनेही सोडले प्राण… आजी-नातवावर एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !

Akkalkot : गावाकडं नातवंडं म्हणजे घराचा गोडवा, आनंदाचा झरा. आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांना नातवंडं अधिक लाडकी असतात. त्यांच्या खेळण्यामधून, गप्पांमधून, लाडातून सारा संसार उजळतो. पण अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात अशी एक हृदयद्रावक घटना घडली की, गावभर हळहळ व्यक्त होतेय. इथे नातवाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, त्याचं सरण पाहून आजीच्या जीवावरही बेतलं. एका दिवसात दोन मृत्यू, कुटुंब उद्ध्वस्त हन्नूर (Hannur) … Read more