‘SC-ST, OBC समाजातील लोक उच्च जातीतील लोकांपेक्षा ४ ते ६ वर्षांनी कमी जगतात’; रिपोर्टमधून खुलासा
नुकतंच देशात एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कोणत्या जातीतला माणूस किती वर्ष जगू शकतो? जातीनिहाय लोकांचं आयुष्य किती आहे? या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. उच्च जातीमधील लोक(Open) अनुसूचित जाती जमातींमधील लोकांपेक्षा जास्त जगतात, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.(SC-ST, OBC people live 4 to 6 years less than upper caste people) … Read more