उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘बुडाखाली संपूर्ण देश…’
एमआयएम(MIM) पक्षाने महाविकास आघाडी सोबत युती करण्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे, असा टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेला लगावला होता.(uddhv thakre statement on bjp ) यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर … Read more