सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ दुर्मिळ आजारामुळे झाले पतीचे निधन

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साऊथची अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यासागर फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते. नुकताच त्यांना कोविडची देखील लागण झाली होती. अखेर आज सकाळी विद्यासागर(Vidyasagar) यांचे निधन झाले आहे.(south actress mina husband death) यामुळे अभिनेत्री मीनाला मोठा धक्का बसला आहे. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील अनेक … Read more