Beed : मोठा भांडाफोड! माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांना 6 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची धडक कारवाई
Beed : बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) नगरपालिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण (Chandrakant Chavan) यांना तब्बल 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau) अर्थात एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एसीबी विभागाने केली असून, या घटनेने संपूर्ण माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे. … Read more