पंजाबमध्ये काँग्रेस किंवा भाजप नाही तर ‘या’ पक्षाची सत्ता येणार, पोलमधून मोठी माहिती समोर

modi-rahul-gandhi

काही दिवसांमध्येच पंजाब राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने पंजाबमध्ये काँग्रेस(Congress), भाजप(BJP), आम आदमी पार्टी आणि इतर पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. पण या निवडणुकांआधी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाची पाळेमुळे उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(ABP C VOTER poll in punjab election) एबीपी सीव्होटरने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस पक्ष … Read more