Manoj Jarange : शरद पवार यांनी आमचं वाटोळ केलंच, पण ज्यांना आरक्षण दिलं… मनोज जरांगे यांचा थेट आरोप

Manoj Jarange : महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करत ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही थेट आरोप लावले. … Read more