Aam Aadmi

अखेर ठरलं! काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश, काँग्रेसला धक्का

गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा चेहरा असणाऱ्या हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल सगळ्यांना प्रश्न पडला ...