AAI Recruitment 2025 : सुवर्णसंधी! भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 976 जागांसाठी भरती, ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख
AAI Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) मध्ये विविध तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ही संधी ऑनलाईन अर्जाद्वारे मिळणार असून अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि 27 सप्टेंबर 2025 रोजी अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल. एकूण 976 रिक्त पदांसाठी ही भरती होत … Read more