Beed Airport: आनंदाची बातमी, बीडमध्ये रेल्वेपाठोपाठ विमानही लँड होणार, नेमकं कुठे असणार एअरपोर्ट?
Beed Airport: बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या आगमनाची अपेक्षा असलेला बीड आता हवाई मार्गानेही जोडला जाणार आहे. प्रशासनाने कामखेडा (Kamkheda) परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित केली असून, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) यांच्या अधिकारी यांनी प्रकल्पाची सखोल पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून हा निष्कर्ष निघाला … Read more