Gold Price News : ग्राहकांना मोठा धक्का! सोन्याचा भाव 1 लाखाच्या पलीकडे, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Price News : देशभरात सोन्याच्या दरात (Gold Price) पुन्हा एकदा प्रचंड उसळी आली आहे. ६ सप्टेंबर २०२५, शनिवार या दिवशी सोन्याचे भाव सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांवर स्थिरावला असून, २४ कॅरेट सोन्याची किंमत तब्बल १ लाख ८ हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. या प्रचंड वाढीमुळे … Read more