हुल्लडबाजी

कर्कश हॉर्न, डीजेवर ठेका, नागीण डान्स; रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप

काही दिवसांपूर्वी काही तरुणांचा ट्रकच्या हॉर्नवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये १०-१५ तरुण चक्क ट्रकच्या हॉर्नवर ठेका धरताना पाहायला ...