हिम्मतनगर

बुलडोझर

रामनवमीच्या हिंसाचारानंतर लोकांनी स्वत:च घरं पाडायला केली सुरूवात, बुलडोझर घेऊन पोहोचले प्रशासन

अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी सकाळी बुलडोझर गुजरातमधील हिम्मतनगर येथे पोहोचले. बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझर पोहोचला त्याच ठिकाणी १५ दिवसांपूर्वी रामनवमीच्या मुहूर्तावर हिंसाचार झाला होता. प्रशासनाच्या ...