हिंपळनेर

Latur Crime : हृदयद्रावक! कॉलेज फीचे पैसे आईने सिलेंडरसाठी वापरले, संतापलेल्या मुलाने जन्मदात्या बापाचा निर्घृण खून केला; लातूरमधील हिंपळनेर हादरलं

Latur Crime :  लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकूर (Chakur) तालुक्यातील हिंपळनेर (Himpalner) गावात एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरवली आहे. 24 वर्षीय मुलानेच आपल्या जन्मदात्या ...