हिंदूजननायक

शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी ...