हिंदुस्थान पाकिस्तान सामना

Aditya Thackeray : पाकिस्तानी संघाला आशिया कपसाठी भारतात यायला मोदी सरकाची परवानगी, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले..

Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भारतीय क्रीडा मंत्रालयावर (Sports Ministry) जोरदार निशाणा साधला ...