Narayan Rane on Uddhav Raj :”मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही”, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका
Narayan Rane on Uddhav Raj : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार शब्दबाण सोडला आहे. मराठी आणि हिंदुत्व या विषयावरून बोलण्याचा नैतिक अधिकारच उद्धव ठाकरेंना नाही, अशी घणाघाती टीका करत राणे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “मराठी तरुण, नोकऱ्या, आणि मंत्रालय… … Read more