हाकालपट्टी

“… त्याच्या बुडावर लाथ मारून हाकालपट्टी केली आहे”, संजय राऊतांवर राजू शेट्टी भडकले

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत ...