आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ समोर कंगनाचे सिनेमे भुईसपाट, बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
अभिनेत्री आलिया भट्टची(Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी'(Gangubai Kathiyavadi) ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर(Box Office) मोठी कमाई केली आहे. कोरोना महामारीत देखील या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. आलीय भट्टच्या या सिनेमाने अभिनेत्री कंगनाच्या अनेक सिनेमांना धूळ चारली आहे.(kangana films failed infront of alia bhatt gangubai kathiyavadi) … Read more