हळद-कुंकू
कट्टर शिवसैनिकावर आलीये वाईट वेळ, हळद-कुंकू विकून भरतोय पोट, वाचा ह्रदयद्रावक कहाणी
By Pravin
—
कोणताही राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांचे कष्ट आणि श्रद्धेवरच उभा राहतो. कार्यकर्ते पक्ष वाढविण्यासाठी जिवाचे रान करतात. पक्ष वाढवण्यासाठी झटणारे हेच कार्यकर्ते नेत्यांना जन्म देतात. ...