हल्लाबोल
जो ईडीच्या दबावाखाली पक्ष सोडतो तो बाळासाहेबांचा भक्त असूच शकत नाही, राऊत बंडखोरांवर संतापले
महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष काळानुसार बदलत आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ईडीच्या दबावाखाली पक्ष सोडणारा बाळासाहेबांचा भक्त ...
“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग
गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात जाहीर ...
आमचं चुकलंच! उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीबद्दल खंत; राज ठाकरेंनी माफी मागीतल्याचा व्हिडीओ साध्वी दाखवणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध ...
“ब्रिजभूषण तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा, राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील अन् माफी मागतील”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध ...