हरभरा
Harbara Market : घरात हरभरा साठवलेला असेल तर खुशखबर! बाजारभावात उसळी, जाणून घ्या सध्याचा बाजारभाव
By Pravin
—
Harbara Market : मराठवाड्यात पावसाच्या फटक्यानं हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं, त्यातच बाजारात अपेक्षेप्रमाणे दर मिळत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी बंधूंनी आपल्या घरात हरभरा साठवून ...