Baba Adhav : हमाल पंचायत ते ‘एक गाव एक पाणवठा’; कष्टकरी समाजासाठी आयुष्य झोकून दिले, कोण होते बाबा आढाव?
Baba Adhav : सत्यशोधक समाजवादी विचारांचे प्रखर प्रवर्तक, असंघटित मजुरांचा अडचणींवर आवाज उठवणारे आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणारे नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांचे ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक बदलाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय संपला. हमाल, मजूर आणि तळागाळातील गरीबांसाठी लढणारे बाबा आढाव ‘एक गाव, एक पाणवठा’, ‘कष्टाची भाकर’, हमाल पंचायत … Read more