हंगामात

मॅनेजमेंट मुंबई संघावर नाराज, ‘या’ बड्या खेळाडूसह चार खेळाडूंची करणार संघातून हकालपट्टी

आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली नाही. या हंगामात मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. ...