सेक्स केल्यानंतर १० मिनीटातच गेली व्यक्तीची स्मरणशक्ती, तपासणी केल्यानंतर डॉक्टरही हैराण
आयर्लंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत (wife) शारिरीक संबंध ठेवल्यानंतर त्या पुरुषाची स्मरणशक्ती अचानकी गायब झाली आहे. पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्या व्यक्तीला स्मृतीभ्रंशाचा त्रास झाला आहे. तो व्यक्ती सर्व काही विसरला आहे. यामुळे पत्नीला मोठा धक्का बसला आहे. (Memories of a person passed away within 10 minutes after … Read more