स्थानिक

भावी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंच्या गावात अजूनही वीज नाही, फोन चार्जिंगसाठी जावं लागतं एक किमी दूर

एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. भाजप(BJP) अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची ...