‘राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन’, बृजभूषणची पुन्हा धमकी
नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचला जातोय, असा आरोप राज ठाकरे यांनी काल पुण्यातील सभेत केला होता. यादरम्यान भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह(Brijbhushan Sharan Singh) यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.(brijbhushan sharan singh statement about raj … Read more