Jamshed J Irani : टाटा समूहावर कोसळला दुखाःचा डोंगर; भारताचा स्टीलमॅन काळाच्या पडद्याआड
Jamshed J Irani : भारताचे ‘स्टील मॅन’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. ३१ ऑक्टोबरला सोमवारी रात्री जमशेदपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जमशेद जे इराणी हे ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे. इराणी जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले होते. जमशेद … Read more