Atharva Sudame : अथर्व सुदामेला PMPL कडून थेट कायदेशीर नोटीस, रील काढणं महागात पडलं; नेमकं काय केलं?
Atharva Sudame : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला इन्स्टाग्राम एन्फ्लुएंसर अथर्व सुदामे (Atharva Sudame social media influencer) सध्या मोठ्या वादात अडकला आहे. सार्वजनिक बसमध्ये चित्रीकरण करून रील तयार करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. पुणे (Pune city) येथील पुणे महानगर परिवहन महामंडळ पीएमपीएमएल (Pune) यांच्या बसमध्ये विनापरवानगी शूटिंग केल्याप्रकरणी त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. महामंडळाच्या … Read more