Indian Idol : गाणे कसेही गायले तरी कौतुक कराच! इंडियन आयडाॅलच्या आयोजकांनी दिली होती ताकीद

Indian Idol

Indian Idol : सोनी टीव्हीवरचा सुप्रसिद्ध शो म्हणजे इंडियन आयडल. सध्या इंडियन आयडलचा बारावा सीजन सध्या सुरू असून रविवारी गायक किशोर कुमार स्पेशल एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र याला एक वेगळेच गालबोट लागले. या एपिसोडची शूटिंग देखील पूर्ण झाली आहे.(Indian Idol Season 12, Amit Kumar, Sony TV, Kishore Kumar Special Episode) यामध्ये किशोर कुमार … Read more

शक्तिमानवर बनणार तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा चित्रपट, सोनीसोबत झाला करार, मुकेश खन्नांचा खुलासा

बी आर चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’मध्ये भीष्म पितामह आणि स्वतःच्या ‘शक्तिमान‘ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून जगभर प्रसिद्ध झालेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या सामाजिक कार्यात व्यस्त आहेत. त्यांची अशी इच्छा आहे कि, संपूर्ण हिंदू समाजाने दर मंगळवारी जवळच्या मंदिरात जाऊन एकत्रितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे.(BR Chopra, Shaktiman, Bhishma Pitamah, Mukesh Khanna, Hanuman Chalisa, Marvel Cinematic Universe, … Read more

आता जेवढं माझं बाथरूम आहे तेवढ्या घरात मी राहायचो, नवाजने सांगितल्या जुन्या भावनिक आठवणी

नवाजुद्दीन सिद्दीकी,विथ कपिल शर्मा शो

‘हिरोपंती २’ची टीम कपिल शर्मा शोच्या(kapil sharma show) सेटवर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. सोनी टीव्हीच्या वाहिनीवर या एपिसोडचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये कपिल नवाजुद्दीन सिद्दीकीशी त्याच्या घराबद्दल बोलताना ऐकू येत आहे.(i-used-to-live-in-the-same-house-as-my-bathroom-now) नवाजशी बोलताना कपिल म्हणाला- “नवाज भाईंनी नुकताच एक मस्त बंगला बनवला आहे. पूर्णपणे पांढरा रंग. आम्ही पाहिला भाऊ. व्हाईट हाऊस. … Read more