तेव्हा जावेद अख्तर श्रेयाला म्हणाले, उपरवालेने आपको बनाना शुरू किया, पहले विद्या बालन से शुरू किया..

shreya-bugde

झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या'(Chala Hava Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाच्या नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या कार्यक्रमाच्या आजच्या आणि उद्याच्या भागात बच्चन पांडे(Bacchan Pande) या हिंदी चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात येणार आहे. यावेळी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती … Read more