MNS Sandeep Deshpande: ‘व्यापारी आहात, व्यापार करा, बाप बनायचा प्रयत्न करु नका’, मनसे नेत्याने अमराठी व्यापाऱ्यांना सुनावले

MNS Sandeep Deshpande:  मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात मराठी-अमराठी वाद चिघळत असताना, मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. “आमच्याकडे मराठी नव्हे, हिंदीच चालते,” असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे या दुकानदारावर हल्ला झाल्याची माहिती पुढे आली. यानंतर त्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी गुरुवारी मोर्चा काढून मनसेविरोधात निषेध व्यक्त केला. सुशील केडियाचा राज ठाकरेंवर जोरदार हल्ला या प्रकरणामुळे सोशल … Read more