सुरू

तिरंगा लावून संविधान वाचणार, भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ संघासारख्या शाखा स्थापन करणार

आम आदमी पक्ष लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे ‘शाखा’ सुरू करणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी ...