Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर परप्रांतीय तरुणाची शिवीगाळ; मनसैनिकांचा संताप, वॉशिंग सेंटरवर तोडफोड

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दारूच्या नशेत परप्रांतीय तरुणाने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अंधेरी (Andheri) पूर्व येथील महाकाली रोडवरील सुंदर नगर परिसरात त्या तरुणाच्या वॉशिंग सेंटरची तोडफोड केली. शिवीगाळीनंतर संताप सदर परप्रांतीय तरुणाचं नाव सुजीत दुबे … Read more