सुचिस्मिता राउत्रे

Bollywood: एकेकाळी बॉलीवूडमधील अभिनेत्यांसोबत काम करणारी तरुणी आज रस्त्यावर मोमोज विकतेय

बॉलीवूड (Bollywood): कोरोना महामारीने प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम केला आहे. ग्लॅमरच्या दुनियेतील लोकही साथीच्या संकटापासून सुटलेले नाहीत. ...