सीझन

सचिन तेंडुलकरचा मुलाला खास सल्ला; म्हणाला, ‘अर्जुन मेहनतीचे परिणाम कधी ना कधी समोर येतील’

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा(Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीलच्या यंदाच्या हंगामात पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता आयपीलमधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले ...